Unseasonal Rain: पावसाच्या तडाख्याने रब्बीचे क्षेत्र गारद
Crop Damage: राज्यात १६ ते १९ मार्चदरम्यान झालेला पूर्वमोसमी पाऊस आणि गारपीट यामुळे विविध जिल्ह्यांत ५१ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain Damages Over 51,000 Hectares in Maharashtra sai29Agrowon