Agriculture Department Action: अप्रमाणित निविष्ठांप्रकरणी तीन महिन्यांत ९४ गुन्हे
Uncertified Farm Inputs: शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने राबविलेल्या गुणनियंत्रण मोहिमेत गेल्या तीन महिन्यांत ९६९.५३ टन अप्रमाणित निविष्ठा जप्त करण्यात आल्या आहेत.
Maharashtra agriculture department action against uncertified farm inputsAgrowon