Revenue Department Officers Action: भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही
Government Strict Action: ‘‘भोंदू अशोक खरात याला बेकायदेशीर मालमत्ता जमवण्यात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात मदत करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे.
Maharashtra government action against corrupt revenue officersAgrowon