Cooperative Societies: सहकारी संस्थांमध्ये रिक्त पदांवर आता स्वीकृत संचालक
Policy Change: सहकारी संस्थांमधील संचालकाने राजीनामा दिल्यास किंवा निवडणुकीमध्ये राखीव जागा रिक्त राहिल्यास त्या जागेवर निवडणूक घेण्याऐवजी आता स्वीकृत संचालकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Maharashtra Amends Cooperative Law for Director AppointmentsAgrowon