Fish Farming: तलावापासून बाजारपेठेपर्यंत मत्स्य व्यवसायाला बळकटी
Chief Minister Matsya Sampada Yojana: मच्छीमार व लघू मासळी विक्रेत्यांसाठी शीतसाखळी व विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत आहे.
Scheme Seeks to Support Fisherfolk and Women’s Self-Help GroupsAgrowon