Chana Procurement Extension: हरभरा खरेदीला २९ मेपर्यंत मुदतवाढ

Central Government Decision: महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८ लाख १९ हजार ८८२ टन केली आहे.
Maharashtra farmers benefit from procurement extension
Maharashtra farmers benefit from procurement extensionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com