Maharashtra Cabinet Decisions: एकात्मिक, शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Textile Zone Changes: एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पालघरचा झोन-१ मध्ये समावेश करण्यासह ४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.