Maharashtra Cabinet Decisions: सरकारचा मच्छिमारांसाठी महत्त्वाचा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत ६१ कोटींच्या निधीस मंजुरी

Fisheries Infrastructure: नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छिमारांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ६१ कोटी २४ लाखांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
Fishermen Welfare Scheme Maharashtra
Maharashtra Cabinet Decisions.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com