Cabinet Decisions: एआय धोरण जाहीर, ३०० कोटी वृक्ष लागवड ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय
Maharashtra AI Policy: महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर, ३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांसह ७ महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.