Maharashtra Cabinet Decision: कुकडी प्रकल्पाच्या ५७०४ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी, १ लाख ४४ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार
Kukadi Irrigation Project: कुकडी प्रकल्पाच्या ५७०४ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून १ लाख ४४ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.