Maharashtra Cabinet Decision: महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर; पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Fodder Development Policy: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैरण विकास धोरण जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे.
CM Devendra Fadnavis Cabinet Decision On Fodder Development Policy.(Agrowon)