Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
Maharashtra Goverment Cabinet Decisions: शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पण निवडणूक आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.