Maharashtra Economy : राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटी रुपयांचे कर्ज ः ॲड. वामनराव चटप
Vidarbh State Demand : महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती दयनीय असून राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, असा गंभीर आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केला आहे.