Farmers Relief: शेतातील विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत शिथिल

Borewell Permission: सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून जिथे गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी केवळ शेतीकामाकरिता विंधन विहिरींवरील बंदी राज्यात येत्या १५ डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. ८) केली.
Farmers Relief
1. Maharashtra Allows Agricultural Borewells Until December 15Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...