Rural Democracy: निवडणुकांसाठी इलेटिव्ह की इफेक्टिव मेरिट हवे ?
Local Governance: महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीचा ७५ वर्षांचा टप्पा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा ९० वर्षे, खरे तर हा कालावधी तर खूप मोठा आहे. किमान पायाभूत सुविधांची उभारणी त्यांच्या देखभालीची तरतूद आणि गुणवत्ता यामध्ये अजिबात तडजोड असायला नको. याचे सिंहावलोकन करण्याची गरज आहे.