GreenEconomy: महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५’ला मंजुरी देत बांबूला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठे प्रोत्साहन दिले आहे. या धोरणांतर्गत ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पुढील १० वर्षांत ५ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.