Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान
Maharashtra Farmers: राज्य सरकारने २०२२-२३ च्या कांदा अनुदान योजनेअंतर्गत फेरछाननीनंतर १४,६६१ शेतकऱ्यांना पात्र ठरवले असून, त्यांना २८ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. प्रति क्विंटल ३५० रुपये दराने आणि जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल.