Andhashraddha Nirmulan Samiti: अहिल्यानगरला ‘अंनिस’चे राज्यस्तरीय अधिवेशन होणार
ANIS Adhiveshan: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारणीचे तीन दिवसीय अधिवेशन अहिल्यानगर शहरामध्ये ५ ते ७ जूनदरम्यान होणार आहे
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti state convention in AhilyanagarAgrowon