Maharashtra Agri Tourism: राज्यात कृषी पर्यटनाला मिळणार चालना
Rural Employment: कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन संचालनालय, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यात पाच वर्षांचा त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.
Agritourism to Create Rural Jobs and Entrepreneurship OpportunitiesAgrowon