Staff shortage in Maharashtra agricultural universities Agrowon
ॲग्रो विशेष
Maharashtra Agriculture Universities: चारही कृषी विद्यापीठे मनुष्यबळाअभावी अडचणीत
MCAER Recruitment 2026: राज्यातील चारही कृषी विद्यापीठे सध्या गंभीरपणे तांत्रिक मनुष्यबळाच्या कमतरतेला सामोरे जात आहे. दर महिन्याला अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण वाढत आहे.

