Agriculture Project Approvals: ‘कृषी योजनांबाहेरील प्रकल्पांना परस्पर तांत्रिक मान्यता देणे भोवणार; ‘एसएओं’ना आयुक्तालयाचा कारवाईचा इशारा
Agriculture Commissionerate Warning: कृषी विभागातील नियमित योजनांव्यतिरिक्त जिल्हा पातळीवर विविध निधींमधून राबविल्या जाणाऱ्या कृषी संलग्न प्रकल्पांना परस्पर मान्यता दिल्यास कारवाई होऊ शकते, असा इशारा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.
Action against unauthorised agricultural project approvalsAgrowon