Agriculture Employees Demands: राज्य सरकारने मंजूर केलेला आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषी आयुक्तालयासमोर सोमवारी (ता. ७) पाच तास धरणे आंदोलन केले.
Five-hour sit-in protest by agriculture officers in MaharashtraAgrowon