Agriculture Officers Protest: आकृतिबंध रद्द करण्यासाठी आंदोलनाचे टप्पे जाहीर
Department Structure Cancellation Demand: कृषी विभागाचा आकृतिबंध रद्द न केल्याने संतप्त कृषी अधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचे सुधारित टप्पे जाहीर केले आहेत. येत्या ९ सप्टेंबरपासून राज्य शासनाच्या सर्व संगणकीय प्रणालींवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Agriculture officers demand cancellation of department structure MaharashtraAgrowon