Agriculture Officers Promotion: उपसंचालकांच्या ‘जलद’ पदोन्नतीवरून कृषी अधिकारी नाराज
Agriculture Department: कृषी उपसंचालकपदी सरळसेवेतून नियुक्त अधिकाऱ्यांना अवघ्या चार वर्षांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदावर पदोन्नती देण्यात आली.
Agriculture Officers Object to Fast-Track PromotionsAgrowon