Agriculture Department Pen Down Strike: कृषी विभागाचा आकृतिबंध भौगोलिक क्षेत्रफळाच्या आधारे करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असली, तरी कृषी अधिकाऱ्यांना ते मान्य नाही. त्यामुळे आकृतिबंध पूर्णतः रद्द करण्यासाठी गुरुवार (ता. ३) ते रविवारपर्यंत (ता. ६) राज्यभर लेखणीबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Agriculture Department restructuring latest decisionAgrowon