Dattatray Bharane : क्रीडा खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल
Agriculture Minister Maharashtra : क्रीडा व अल्पसंख्याक खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता, आता त्रास घ्यावाच लागेल, असे वक्तव्य कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथील एका कार्यक्रमात केले.