Urea Shortage : राज्यात युरियाचा साठा ५ वर्षांतील निच्चांकी पातळीवर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्राला पत्र
Maharashtra Kharif 2025 season : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवून राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे