Agriculture Department Staffing Structure: आकृतिबंध थंड बस्त्यात
Cadre Structure Decision Postponed: तांत्रिक संवर्गाऐवजी लिपिक संवर्गाला झुकते माप दिल्याचा आरोप करत कृषी विभागातील विविध संघटनांनी विरोध केल्यानंतर कृषी विभागाचा आकृतिबंध थंड बस्त्यात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Dattatray Bharne meeting with agriculture department employee unionsAgrowon