Agriculture Department Employee Protest: ‘कृषी’च्या आकृतिबंधाविरोधात आज धरणे
One Day Dharana Protest: कृषी विभागातील आकृतिबंध रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोमवारी (ता. ७) सकाळी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
Maharashtra Agriculture Department restructuring latest decisionAgrowon