Maharashtra Agriculture Department Restructuring: आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Decision: कृषी विभागाने तयार केलेल्या आकृतिबंधात उपकृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांची पदे विभाग, जिल्हा आणि तालुकानिहाय पदांचा समतोल राखून निश्चित करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १) दिले. तसेच खातेदार संख्येचा निकष रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Agriculture department restructuring and farmer welfare
Maharashtra Agriculture Department restructuring latest decisionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com