Agriculture Department Structure: कृषी विभागाच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी; एकूण २३ हजार ४७६ पदे; नवीन संचालनालयाची निर्मिती
Maharashtra Cabinet Approval: कृषी विभागाच्या २३ हजार ४७६ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंगळवारी (ता. ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारित आकृतिबंधानुसार ३९८५ पदे कमी करण्यात आली असून, नव्याने २६८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत.
Cabinet approval for agriculture department revised structureAgrowon