Agriculture Department: कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आता कायमस्वरूपी सिम कार्ड; बदली झाली तरी शेतकऱ्यांना त्याच नंबरवर संपर्क साधता येणार
Farmer Connectivity: शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सोपे व्हावे यासाठी राज्य कृषी विभागाने १३ हजार १४१ कायमस्वरूपी सिम कार्ड अधिकाऱ्यांना वाटप केले आहेत. बदलीनंतरही तोच नंबर कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनाशी थेट संवाद अधिक सुलभ होणार आहे.