Agriculture Department Cadre:‘कृषी’च्या आकृतिबंधात विशिष्ट संवर्गासाठी हवे तसे बदल
Restructuring Approval Delay: कृषी विभागाचा आकृतिबंध मंजूर करण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आले आहे. दुसऱ्या बाजूला आकृतिबंधात हवे तसे फेरफार करण्यासाठी ‘वर्गणी’ गोळा केली जात असल्याच्या चर्चेने अधिकारी वर्ग चिंता व्यक्त करू लागले आहेत.
Questions Raised Over Delayed Approval of Agriculture Department Cadre StructureAgrowon