Agricultural Land Rules: शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यात जमीन घेता येणार नाही; मंत्री बावनकुळेंची विधानसभेत माहिती

Chandrashekhar Bawankule: राज्यात शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
Agricultural Land Rules
Chandrashekhar Bawankule On Agricultural Land Rules. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com