Fake Fertilizer Action: अप्रमाणित खतविरोधी कारवाईत राज्य अव्वल
Maharashtra Agriculture Department: महाराष्ट्रात अप्रमाणित खतविरोधी कारवायांत झालेल्या लक्षणीय वाढीने केंद्रीय खत मंत्रालय प्रभावित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्राने इतर राज्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेथील कारवायांबाबत खुलासादेखील मागवला आहे.
Maharashtra action against uncertified fertilizers in agricultureAgrowon