Pomegranate Production: देशाच्या डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ५६ टक्के
Pomegranate Crop Disease: राज्यात अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबावर खोडकीड, तेलकट डाग, मर सारख्या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्षेत्र वाढीवर काहीशी संक्रांत आली. परिणामी, उत्पादनातही घट झाली.