Maharashtra Watershed Secured: राज्यातील ८५ टक्के पाणलोट सुरक्षित
85 percent watershed secured in Maharashtra: राज्यातील भूजल स्थितीबाबत दिलासादायक चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि नियमनासंदर्भातील सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे मागील वर्षाच्या तुलनेत भूजल उपशाचा दर (स्टेज ऑफ एक्स्ट्रॅक्शन) १.२ टक्क्याने घटला आहे.
Rural water conservation initiatives in MaharashtraAgrowon