Maharashtra Rainfall Deficit: लांबलेल्या मॉन्सूनमुळे राज्यावर दुष्काळाचे सावट: मुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis: ‘‘राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ८० टक्के पावसाची तूट आहे. काही जिल्ह्यांत अद्याप एक थेंबही पाऊस पडलेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडणार नाही,’’