Farmer Suicides: मराठवाड्यात मागील नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
Marathwada Farmers: राज्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांत तब्बल ७८१ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जीवन संपवले.