Maharashtra Sugar Factory: राज्यात ७४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; पहिल्या सप्ताहात २५ लाख टन गाळप
Sugarcane Crushing Season: यंदाच्या हंगामात राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. यामध्ये ३४ सहकारी आणि ४० खासगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी २२ ऑक्टोबरअखेर २४ लाख ८२ हजार १७४ टन उसाचे गाळप करून १ लाख ५५ हजार टन (१५ लाख ५६ हजार ८८३ क्विंटल) साखरेचे उत्पादन घेतले आहे.
Sugar production and crushing updates in MaharashtraAgrowon