Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद
Land Documentation Update: राज्यातील सामाईक खात्यांमधील सातबारा उताऱ्यावर आता प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर त्याच्या हिश्शाचे स्वतंत्र क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.
Maharashtra 7/12 extract reform with individual share detailsAgrowon