Maharashtra Sugar Factories: राज्यातील ४१ साखर कारखाने गाळप परवान्याविना; ऊस खरेदीवर प्रश्नचिन्ह
Sugarcane Crushing Season: राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असला, तरी अद्याप ४१ साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेतलेला नाही.
Maharashtra Sugar Season: 41 Factories Yet to Secure Crushing PermissionAgrowon