Agricultural Pump Connections: चार वर्षांत चार लाख ४० हजार कृषिपंपांना विद्युत जोडण्या : मुख्यमंत्री
Maharashtra CM on farm pump electricity connections: ‘मागेल त्याला कृषिपंप’ योजनेद्वारे सात लाख आठ हजार ९५४ सौरपंप बसविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात बुधवारी (ता. २५) दिली.
4.40 lakh agricultural pump electricity connections in MaharashtraAgrowon