Food Grain Distribution: राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय बुधवारी (ता. २५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Government decision on five kg food grains per personAgrowon