Maharashtra Drought: पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्राधान्य; राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांसाठी सरकारचा निर्णय
Water Management: राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्राधान्याने कामे करण्याबरोबरच टंचाई काळात करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.
Drinking water shortage in Maharashtra drought areasAgrowon