Farmer ID Registration: राज्यातील आणखी २९ लाख शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्याचे आव्हान सरकारी यंत्रणेसमोर आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार्मर आयडी हा आता आधार क्रमांकाप्रमाणेच महत्त्वाचा ठरणार आहे.
Farmer ID Becomes Crucial for Access to Government Schemes and SubsidiesAgrowon