Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती
Agriculture Minister Statement: केंद्राची मदत मिळण्याची वाट न बघता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम दिला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Agriculture Minister Bharane on Maharashtra drought assistanceAgrowon