Maharashtra Wildlife Conservation: दोन राखीव वनक्षेत्रांसह १४ संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता; गडचिरोलीत रानम्हशींसाठी स्वतंत्र अभयारण्य
Maharashtra Forest Reserve Approval: राज्यात दोन राखीव वनक्षेत्रांसह १४ संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींच्या अधिवासासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
Maharashtra government approval for conservation reserve areasAgrowon