Wildlife Care Issues: महाराजाबागेतील २५८ प्राण्यांवर ‘वनवास’
Maharajbag Zoo: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि सव्वाशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या महाराजाबाग प्राणीसंग्रहालय प्राण्यांसाठी आता ‘यातनालय'' झाले आहे का? असा संतप्त सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे.