Entrepreneurship Workshop: परभणी येथे आज महानिर्यात कार्यशाळा
Mahaniryat Ignite Convention 2026: परभणी जिल्हा येथील उद्योजकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.